A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही माला विमला कां जोडी

ही माला विमला कां जोडी त्या अनुरागाला अनुगता मला ॥

लगबग हृदया । कर करिं जाया । जो भाळला ज्याला ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- भार्गवराम आचरेकर
नाटक - सत्तेचे गुलाम
राग - बिहाग
ताल-त्रिताल
चाल-देखोरी बनरेको
गीत प्रकार - नाट्यसंगीत
अनुगत - अनुसरणारा / जोडलेला.
अनुराग - प्रेम, निष्ठा.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.