A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा नाद सोड सोड

हा नाद सोड सोड । अहिताची न करि जोड ।
मित्र करिती बोध गोड ॥

ना ऐकिलें त्या बोधा । होतों मीं धुंद तदा ।
अंध, मंद, मोडलि । परि पुरति खोड ॥