A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गर्गगुरुतें घेतलें वश

गर्गगुरुतें घेतलें वश करोनी ।
अखेरीची ठरविली तिथी त्यांनीं ॥

बरें झालें कीं दिवस पुढें नाहीं ।
चार मासांची मिळे अवधि पाहीं ॥