A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिल्या तरुणां तरि होति

दिल्या तरुणां तरि होति किती रंडा ।
जरठ पतिही किति बघति नातवंडा ।
सौख्य संतति सौभाग्य देव देई ।
अम्हां हातीं त्यांतील कांहिं नाहीं ॥