A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धूलियुता पदिं तुझ्या

धूलियुता पदिं तुझ्या पापनाश या जनास ॥

नाहिं दुजी कांहि वासना । ठाव चरणिं विभव मजसिं ॥

दैवहता हीच भावना । दैव दिसलि सदय रमणी ॥
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत - वझेबुवा
स्वर- प्रभाकर कारेकर
नाटक - संन्याशाचा संसार
ताल-दादरा
गीत प्रकार - नाट्यसंगीत
रमणी - सुंदर स्‍त्री / पत्‍नी.
विभव - संपत्ती, ऐश्वर्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.