A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दान करी रे गुरुधन

दान करी रे गुरुधन अति पावन ।
श्रेयभाग जाण हा कुठुनि तुजसी लाभला ॥

देत हात तोच घेत । सांगतसे तानसेन ।
जात न शिव विलयाला ॥