A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाळां कां झोप येइ ना

बाळां कां झोप येइ ना?
कां चैन पडेना?

भूमी रुतलि राजसा या । माझ्या
माता अंकिं देई शय्या । बाळा
घाली पांघरूण माया । वेल्हाळा
करिते प्रेमळ गाना । आई