अंध बिचारी मी जरी बाला
अंध बिचारी मी जरी बाला
पाहिले न कधी शशीसूर्याला
वाण नसे परि आनंदाला
कारण अंध अशी मी बाला ॥
कळ्या फुलांचा रंग तजेला
कसा दिसावा अभागिनीला
परि ते देती सुगंध मजला
कारण अंध अशी मी बाला ॥
पक्षांच्या नभी उडत्या लीला
कुठुन पहाणे या जन्माला
मला ऐकविती परि गानाला
कारण अंध अशी मी बाला ॥
पाहिले न कधी शशीसूर्याला
वाण नसे परि आनंदाला
कारण अंध अशी मी बाला ॥
कळ्या फुलांचा रंग तजेला
कसा दिसावा अभागिनीला
परि ते देती सुगंध मजला
कारण अंध अशी मी बाला ॥
पक्षांच्या नभी उडत्या लीला
कुठुन पहाणे या जन्माला
मला ऐकविती परि गानाला
कारण अंध अशी मी बाला ॥
गीत | - | गोविंदराव टेंबे |
संगीत | - | गोविंदराव टेंबे |
स्वर | - | पं. कुमार गंधर्व |
नाटक | - | तुलसीदास |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.