A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजुनि खुळा हा नाद

अजुनि खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना ।
नाटक झालें जन्माचें, मनिं कां हो येइना ॥

व्यसनें जडली नवीं नवीं, कुणि तिकडे पाहिना ।
नांव बुडविलें वडिलांचें, कीर्ति जगीं माइना ॥