A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आपली माणसं

ओले पाऊल ओली माती
हिरवी चाहूल, अगम्य नाती
गंधामधुनी बहकत बहकत
श्वासांमध्ये थबकत थबकत
नात्यांभवती नात्यांमधुनी
उगवून येती- आपली माणसे