आमची माती आमची माणसं
ही काळी आई, धन-धान्य देई
जोडते मनांची नाती
आमची माती आमची माणसं
जोडते मनांची नाती
आमची माती आमची माणसं
गीत | - | |
संगीत | - | |
स्वर | - | सुहासिनी नांदगांवकर, जॉली मुखर्जी, हेमंत निकम |
गीत प्रकार | - | मालिका गीत |
टीप - • शीर्षक गीत, मालिका- आमची माती आमची माणसं, वाहिनी- सह्याद्री. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.