आला हा जणू चंद्रमा
आला हा जणू चंद्रमा । सोडुनि रम्य नभाला ॥
वचनसुधा ती फुलवी हृदया । नेत्र फेकिती कटाक्ष किमया ।
जिंकि मना मधुबाला ॥
वचनसुधा ती फुलवी हृदया । नेत्र फेकिती कटाक्ष किमया ।
जिंकि मना मधुबाला ॥
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | ए. पी. नारायणगांवकर |
स्वर | - | पं. राम मराठे |
गीत प्रकार | - | भावगीत, शब्दशारदेचे चांदणे |
सुधा | - | अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.