A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज सुगंध आला लहरत

आज सुगंध आला लहरत !

जेवी उपवनी माधवी
मी तेवी धुंद

मधुमासातिल सुख नवे तैसा
हा वाहे आनंद माझा