∙ मराठी सुगम संगीतातील गीते बर्याच वेळा एका विशिष्ट रागात संपूर्णतः बांधलेली नसतात, तर ती केवळ त्या रागावर आधारलेली असू शकतात. तसेच एखाद्या गीतात आपल्याला एकापेक्षा अधिक रागांच्या छटा दिसू शकतात. ∙ तसेच नाट्यसंगीतात कालपरत्वे पदाच्या चालीत काही बदल घडून येऊ शकतात. नाटकाच्या संहितेत नमूद केलेले राग, बंदिश किंवा तालाचे वेगळेपण, वेगवेगळ्या स्वराविष्कारांमध्ये दिसू शकते. ∙ गाण्यांच्या रागांविषयीची माहिती संकलित करताना अनेक संदर्भ स्त्रोतांचा वापर करण्यात आला आहे. कुठे दुमत असल्यास आपण संपर्क करू शकता. ती माहिती तज्ञांकडून तपासून घेतली जाईल व जर आवश्यक असेल तर बदल केला जाईल. ∙ तज्ञांचे मत 'आठवणीतली गाणी'साठी अंतीम असेल.
Aathavanitli Gani has been created with the purpose of preserving and promoting the richly varied culture of Marathi songs
to all like-minded lovers of Marathi language, irrespective of their geographic location, race, religion or ethnicity.
Aathavanitli Gani is a completely non-commercial and non-profit entity. Aathavanitli Gani does not provide any download links.
If you like these songs, do support the related artist(s) and the concerned music company(s) by buying them.