अधिर मन बावरे
अधिर मन बावरे, घेइ आंदोलने ।
विविध भावांवरि प्रेमशंकागुणें ॥

दयित हृदयांतले अणु जरी लाभलें ।
स्थल, विसावेल मन ।
कांतागुणचिंतने ॥
गीत - ना. सी. फडके
संगीत - केशवराव भोळे,  हिराबाई बडोदेकर
स्वर - हिराबाई बडोदेकर
नाटक-युगांतर (१९३१)
राग-पटदीप
ताल-झपताल