A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऋणनिर्देश
‘आठवणीतली गाणी’ च्या आत्तापर्यंतच्या प्रवासातील अनेक टप्प्यांवर अनेक सुहृदांनी आपला अमूल्य वेळ या संकेतस्थळास ऊर्ध्व दिशेने नेण्यासाठी दिला. मनापासून आभार ..!!
विशेष आभार
प्रभाकर जोग
संगीतकार, व्हायोलीन वादक
पुणे, भारत
सुधीर मोघे
कवी, गीतकार, संगीतकार
पुणे, भारत
सुमित्र माडगूळकर
गदिमा प्रतिष्ठान
पुणे, भारत
पुणे मराठी ग्रंथालय
४३७ ब, नारायण पेठ, लोखंडी तालीम रस्ता
पुणे, भारत
भरत नाट्य संशोधन मंदिर
१३२४, लिमयेवाडी, पेरूगेट, सदाशिव पेठ
पुणे, भारत
प्रिया फुलंब्रीकर
संगीत अभ्यासक
पुणे, भारत
अतुल दाते
अतुल थिएटर्स
मुंबई, भारत
अमित करकरे
संगीत रसीक, होमिओपॅथ
पुणे, भारत
श्रीरंग भावे
गायक
मुंबई, भारत
अनिल पाकळे
अबु धाबी, संयुक्त अरब अमिरात
अमेय सिरपोतदार
सिॲटल, संयुक्त राज्य अमेरिका
अविनाश सालकाडे
मुंबई, भारत
अश्विनी हुबळीकर
न्यू जर्सी, संयुक्त राज्य अमेरिका
आशिष जोशी
न्यू जर्सी, संयुक्त राज्य अमेरिका
किरण चिंगरे
पुणे, भारत
कुणाल धनू
मुंबई, भारत
गिरीश माणकेश्वर
पुणे, भारत
ज्योत्‍स्‍ना नगरकर
दुबई, संयुक्त अरब अमिरात
मंगेश शेर्लेकर
ठाणे, भारत
मंदार काळे
लंडन, इंग्लंड
विनायक महाजन
डोंबिवली, भारत
शैलेश दामले
सिंगापूर, सिंगापूर
शैलेंद्र साठे
दुबई, संयुक्त अरब अमिरात
सुभाष जोशी
ठाणे, भारत
सुषमा आणि श्रीकांत जोशी
दुबई, संयुक्त अरब अमिरात
स्मिता कसबेकर
क्लीव्हलॅंड, संयुक्त राज्य अमेरिका
निवडक अभिप्राय
मी कामानिमित्त सैबेरीयाच्या दक्षिण वाळवंटामध्ये होतो. सध्या हा भाग कझाकीस्तानात येतो. -२२ अंश तापमानात काम करुन अंथरुणात जिवंत मढ्यासारखे शिरण्याखेरीज दुसरा पर्याय नसायचा. आणि का कुणास ठाऊक? अशाच विमनस्क अवस्थेमध्ये अचानक मी एक ओळ गुणगुणलो.. 'त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे ग, न कळे मनास आता त्या आवरु कसे ग'. आईची खूप आठवण आली.. मी हे गाणं माझ्या आईकडून सगळ्यात पहिल्यांदा ऐकले होते, पुढच्या ओळी आठवेनात. अधाशासारखा 'आठवणीतली गाणी' वर गेलो… त्यानंतर जवळजवळ तासभर ते गाणं मी ऐकले…पुन्हा पुन्हा ऐकले…कोपरान कोपरा, स्वरन्‌ स्वर ऐकला.
- मधुसूदन आजगांवकर