A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कटाव (१)

कागलगावचा गुना, ऐका त्याची कहानी
रांगडा ज्याचा बाज, आगळं हुतं पानी

पैलवानी तोरा त्याचा रुबाब राजावानी
कवतिक सांगु किती, पठ्ठ्या बहुगुनी

ऐसा कलंदर त्याचा येगळाच ढंग
हाती हुन्‍नर, डोस्क्यामंदी झिंग
गीत - गुरु ठाकूर
संगीत - अजय-अतुल
स्वर- अजय गोगावले, स्वप्‍नील बांदोडकर, अतुल गोगावले
चित्रपट - नटरंग
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  अजय गोगावले, स्वप्‍नील बांदोडकर, अतुल गोगावले